- 2024 मध्ये पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल .
- यंदा होणाऱ्या परीक्षेत होम सेंटर राहणार नाही . . •
- तसेच 80 गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव अर्धा तास यावेळी मिळणार नाही . •
- 60-40 गुणांसाठी असलेली अधिकची पंधरा टांची सवलत यंदा होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार नाही .
- यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल . ( गेल्यावेळी 25 % अभ्यासक्रम वगळला होता ) .
- मात्र , दिव्यांगांना मिळणारी सवलत कायम राहणार आहे .