Jio Laptop News Price लॅपटॉप मध्ये तुम्हाला जिओ कडून सर्वात स्वस्त लॅपटॉप लॉन्च करण्यात आलेले आहेत. फक्त एवढ्या किमतीत मिळणार लॅपटॉप लॅपटॉपमध्ये USB 2.0 पोर्ट , USB 3.0 पोर्ट आणि HDMI पोर्ट आहे . हे Wi – Fi 802.11ac , Bluetooth 5.0 ला देखील सपोर्ट करत आहे. आणि एक microSD कार्ड स्लॉट आहे , ड्युअल मायक्रोफोनसह ड्युअल स्पीकर आहे. व त्या लॅपटॉप ची किंमत 19500 रुपये ठेवलेले आहे. जिओचे हे लॅपटॉप सर्वासाठी सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या अफवा समोर येत आहेत .