Kusum Solar Pump Scheme 2023 :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि खूप महत्त्वाची बातमी आहे. ती बातमी म्हणजे सोलर पंपासाठी कोठा उपलब्ध झालेला आहे. solar water pump price याबाबतची ही बातमी आहे. राज्यमध्ये सध्या वीस जिल्ह्यांमध्ये कुसुम सोलार या योजनेअंतर्गत अर्ज नोंदणी सुरू झालेली आहे.Kusum Solar Pump Scheme 2023 कोणत्या जिल्ह्यासाठी पात्र असणार आहे.राज्यात 2 लाख कृषी सौर पंपांचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. solar water pump price
👇👇👇👇👇
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की केंद्र सरकारच्या कुसुम योजना अंतर्गत एक लाख मेडा तर्फे तसेच महावितरणाच्या माध्यमातून एक लाख सौर कृषी पंपांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. आणि महावितरण महापारेषण महानिर्मिती तसेच होल्डिंग कंपनीने तसेच ऊर्जा विभागाने वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. Kusum Solar Pump Scheme 2023 त्यामुळे शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळेलच शिवाय सबसिडीचा भार सुद्धा कमी होणार आहे. यासाठी जी जागा लागेल त्यासाठी भाडे शेतकऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे त्याला शाश्वत उत्पन्न देखील मिळू शकेल. 1 hp solar water pump price