Land Record : आपल्या शेतीची जमीन मोजणी कशी करायची मोजणी केलेली मान्य नसल्यास,या पद्धतीने करा अर्ज.
Land Record Area नमस्कार मित्रांनो आज आपण हद्द कायम मोजणी विषयी माहिती जाणून घेणार आहोत तर आपण केलेली हद्द कायम मोजणी आपल्याला मान्य नसेल तर आपण कुठे अर्ज करायचा त्यासाठी काय प्रक्रिया असते आणि काय करावे आणि कोणते कागदपत्र लागतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत यासाठी कोणता व्यक्ती अर्ज करू शकतो म्हणजेच निमित्ताने मोजणी म्हणजे काय.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
हद्द कायम मोजणी कामी कोण अर्ज दाखल करू शकतो संबंधित गट नंबर मधील ज्या व्यक्तीचे सातबारा रेकॉर्ड वर नाव आहे ती कोणतीही हित संबंधित व्यक्ती अर्ज करू शकतो ज्या व्यक्तीचे सातबारा वर नाव नसेल तो व्यक्ती अर्ज करू शकतं नाही आणि ज्या दिवशी मोजणी होणार आहे त्या दिवशी त्या व्यक्तीने मोजणी वेळी उपस्थित राहणे गरजेचे आहे ज्या क्षेत्राची मोजणी करायची आहे आणि त्या सातबारावर जेवढ्या व्यक्तींचे नावे आहेत त्यांनी उपस्थित राहणे गरजेचे असते.
Land Record Area हद्द कायम मोजणीसाठी अर्ज कोठे करावा जर तुम्हाला सरकारी जमीन मोजणी करायची असेल तर तुमच्या तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयात जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
तर अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात तर विहित नमुन्यातील अर्ज त्याबरोबर पाच रुपये कोर्ट फिस तिकीट तसेच चालू सातबारा मोजणी साठी लागणारे चलन land survey तसेच गट नकाशा आणि जवळच्या शेतकऱ्यांची नाव आणि पत्ते नमूद करावे लागतात ही सगळी माहिती गट नकाशा वरून सुद्धा माहिती होते.
Land Record Area आपल्यामध्ये जमिनीमध्ये अतिक्रमण केले असं वाटत असेल तर मित्रांनो आपण मोजणी करू शकतो तसेच जर अतिक्रमण झालं असेल तर महसूल विभागाकडून ताबा घेण्यासाठी तसेच न्यायालयाने खाजगी महत्वाच्या कामांसाठी मोजणी नकाशा आपल्याला फार उपयोगात येतो.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
हद्द कायम मोजणी आपल्याला मान्य नसल्यास त्या मोजणीची अपील करण्यासाठी तरतूद आहे. त्यालाच निमतानी मोजणी म्हणतात निमित्तानी मोजणी land survey करण्यासाठी आपल्या संबंधित तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे अर्ज करता येतो.