Land record: जमिनीचे जुने, रेकॉर्ड, एका मिनिटात बघा ऑनलाईन.

Land record: जमिनीचे जुनेरेकॉर्ड, एका मिनिटात बघा ऑनलाईन.

Land record :- नमस्कार मित्रांनो आपण आपल्या वेब पोर्टलच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील सरकारी योजना, शासकीय निमशासकीय नोकरी याविषयी माहिती माहिती देत असतो. 7/12 online अशीच एक महत्त्वाची माहिती म्हणजे जमिनीची खरेदी विक्री करत असताना, त्या जमिनीचा इतिहास आपल्याला महिती असणं अत्यंत आवश्यक असतं, 7/12 online शेतकऱ्याला शेतीविषयक योजना कर्ज शेतीसाठी कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी जमिनीचे रेकॉर्ड म्हणजेच सातबारा आठ-अ गरजेचा असतो. काहीवेळा फेरफार देखील गरज लागते त्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही. तर आपल्या जमिनीचा सातबारा आठ-अ, नवीन, जुने फेरफार ऑनलाईन कसे पाहायचे या विषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. bhulekh.mahabhumi.gov.in

तुम्ही जी जमीन घेणार आहेत ही जमीन कोणाच्या नावावर आहे ही जमीन पहिली कोणाच्या नावावर ती या जमिनी मध्ये कोण कोणते बदल झाले कोणकोणते बदल दिवसेंदिवस होत आहेत हेदेखील तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचे आहे. ही जमिनीची संपूर्ण माहिती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बघू शकता कारण सरकारने ही जी जमीन रेकॉर्ड आहे ते ऑनलाईन पद्धतीने केली. 7/12 online.

 

जमिनीचे प्लॉटचे जुने रेकॉर्ड गट नंबर,नाव टाकून पहा ऑनलाईन👇👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment