Msrtc big update : लहानांपासून मोठ्यंपर्यंत एसटी मध्ये मिळणार मोफत प्रवास, स्मार्ट कार्ड काढा मोबाईल वर.
MSRTC Big Update Today : नमस्कार मित्रानो काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र शासनाने 75 वर्ष वरील नागरिकांना संपूर्ण भारतात मोफत प्रवास देण्याची घोषणा ही राज्य सरकारने केली होती. आणि ती योजना राबवली सुद्धा यामुळे सर्वसामान्य व वयस्कर लोकांना याचा भरपूर फायदा झाला आहे पण याच्यामध्ये गैरप्रकार सुद्धा भरपूर प्रमाणात दिसत येत आहेत. आणि या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने पुन्हा एकदा स्मार्ट कार्ड योजना राबविले जाणार आहे. msrtc login
मोफत प्रवास करण्याचे स्मार्टकार्ड
काढण्यासाठी
येथे क्लिक करा.
ही स्मार्ट कार्ड योजना 31 मार्च 2023 पर्यंत चालू राहणार आहे यामध्ये सर्व पात्र नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. हे कार्ड फिनो पेमेंट बँक व इतर खाजगी कंपनी मिळून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोबत कार्य करतात. msrtc login
हे स्मार्ट कार्ड जर नागरिकाकडे असेल तर नेहमी तुम्हाला पैसे बाळगण्याची गरज पडत नाही त्यामध्ये टॉप-अप सुविधा सुद्धा दिलेले असते त्यामुळे त्या कार्डवर तुम्ही एकदा रिचार्ज मारले की 2000 रुपये पर्यंत या कार्डची लिमिट ठेवलेले आहे, तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये मोफत प्रवास करू शकणार आहात स्मार्ट कार्डची नोंदणी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे यासाठी संबंधित परिवहन कार्यालयाशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल. msrtc online
एसटी महामंडळाने गैरप्रकार ला आळा घालण्यासाठी स्मार्ट कार्ड योजना चालू केल्याने ही योजना 31 मार्च 2023 पर्यंत या योजनेची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सवलत धारकाने एसटीचे स्मार्ट कार्ड नसले तरी सवलती मध्ये प्रवास करता येणार आहे पण एसटीचे स्मार्ट कार्ड विविध योजनेच्या कामासाठी तुम्ही वापरले जाऊ शकता हे कार्ड जर असेल तर एसटी महामंडळातर्फे दिव्यांग म्हणजे अपंग उमेदवारांना जेष्ठ नागरिकांना राज्याचे पुरस्कार प्राप्त नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांना अशा 29 समाज घटकांना एसटीच्या प्रवासामध्ये सवलत मिळणार आहे.msrtc shivshahi booking
मोफत प्रवास करण्याचे स्मार्टकार्ड
काढण्यासाठी
येथे क्लिक करा.
स्मार्ट कार्ड धारकामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे त्या खालोखाल विद्यार्थ्यांची संख्या आहे इतर नागरिक या स्मार्ट कार्डचा उपयोग करत नाहीत तरी सर्वांनी 31 मार्च 2023 पूर्वी स्मार्ट कार्ड काढून घ्यावे असे निवेदन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे करण्यात आलेले आहे. msrtc online
Crop insurance 2023 : उद्या पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीक विम्याची रक्कम.