Msrtc requirement : एसटी महामंडळ मध्ये मोठी भरती,लगेच करा अर्ज.
MSRTC Recruitment : नमस्कार मित्रानो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा मार्फत विविध पदांच्या एकूण ९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे.