Nuksan bharpai 98कोटी नुकसान भरपाई यादी जाहीर

Nuksan bharpai yadi : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 98 कोटी नुकसान भरपाई यादी जाहीर…. 

Nuksan bharpai yadi : नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अतिशय महत्त्वाची बातमी आणि गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान करिता शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची निधी मंजूर करण्यात आली आहे, त्या संबंधित शासन निर्णय जीआर देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे एकूण एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याद्वारे नुकसान भरपाई ( crop damage insurance ) मिळणार आहे.

21 जिल्ह्याची नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ते 21 जिल्हे कोणते आहे आणि किती निधी मंजूर करण्यात आला आहे याविषयी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत नुकसान ग्रस्त crop damage insurance शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीचा शासन निर्णय जीआर तुम्ही ते बघू शकता, एप्रिल 2020 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीत पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यामार्फत दिनांक 17 मे 2023 ला हा निर्णय घेण्यात आला आहे.

21 जिल्ह्याची नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

या शासन निर्णयामध्ये किती निधी मंजूर करण्यात आला आहे याविषयी माहिती बघूया एप्रिल 2013 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे crop damage insurance झालेल्या शेतीपिकांचे नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरता, राज्य आपत्ती प्रति निधीमधून रेल्वे निश्चित केलेल्या दरानुसार शेती मराठी एकूण 98 कोटी दोन लाख 27 हजार एवढा निधी मंजूर करून जिल्हानिहाय वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.
आता बघूया या मंजूर झालेल्या निधीचे वाटप कोणत्या जिल्ह्यासाठी होणार आहे मित्रांनो यामध्ये 21 जिल्ह्याचा समावेश असणार आहे त्यात या एकूण एकवीस जिल्ह्यांना एकूण 98 कोटी दोन लाख 27 हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे मित्रांनो हा मंजूर झालेला निधी लवकरात लवकर पात्र शेतक-यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे.

21 जिल्ह्याची नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Cotton bajar bhav : कापसाचे बाजार भाव वाढले.!

Leave a Comment