Onion subsidy : कांद्याला मिळणार अनुदान.

Onion subsidy : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ,कांद्याला मिळणार सरसकट अनुदान,भरा फक्त हा फॉर्म..

Onion Subsidy : नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या नोंदणीची शेवटची तारीख 10 एप्रिल होती. मात्र आता कांदा अनुदान नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली. आता 20 एप्रिल पर्यंत नोंदणी करता येणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी 31 मार्च 2023 पर्यंत कांदा विक्री केली आहे अशा शेतकऱ्यांनाच कांदा अनुदान (Onion Subsidy) मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून जमा करायचे आहे.

कांदा अनुदान फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

अनेक ठिकाणाहून कांद्याला सरसकट अनुदान (Onion Subsidy) द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे. त्यामूळे आता सरकार कांद्याला सरसकट अनुदान देणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने 350 रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ टाकले असल्याचं शेतकऱ्यांनी या अनुदानावर टीका केली आहे..

Soyabean Rate : सोयाबीन चे बाजार भावात 200 ते 400 रुपयांनी वाढ,येथे पाहा सोयाबीन चे नवीन दर.

अलीकडे कांदा अनुदान नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पण याचा लाभ सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नसल्याने नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. सरकारने अनुदान हे तात्पुरत्या कालावधीसाठी न देता 2023 मधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावे अशी मागणी आंबेगाव तालुका किसान काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब इंदोरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे…

कांदा अनुदान फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Land record : शेतकर्यांना मिळणार गायरान जमीन.

Leave a Comment