e-SHRAM Card Payment 2023:सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ई-श्रम कार्ड चे 5000 हजार रुपये खात्यात येणार, इथे चेक करा लिस्टमध्ये तुमचे नाव
e-SHRAM Card Payment 2023:भारत सरकारकडून कामगारांच्या कल्याणासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना म्हणजे लेबर कार्ड योजना. गरजू आणि गरीब लोकांना लाभ मिळावा हा या योजनांचा उद्देश आहे. तुम्हीही रोजंदारी, शेती करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असू शकते. सरकारद्वारे चालवल्या जात असलेल्या ई श्रम कार्ड योजनेचा पुढील हप्ता जनतेला कधी मिळणार … Read more