नवीन पाईप लाईन साठी मिळणार 100 % अनुदान

PVC pipe anudan yojana: पाईपलाईन अनुदान योजनेसाठी अर्ज सुरु, या पद्धतीने करा अर्ज…

 

PVC pipe anudan yojana: पाईपलाईन अनुदान योजना सुरु, जाणून घ्या पीव्हीसी पाईप लाईन अनुदान योजनेमध्ये अर्ज कसा करायचा आहे ते खाली स्टेप बाय स्टेप पाहा.
गुगल क्रोममध्ये शेतकरी पोर्टल सर्च करा
सुरुवातीच्या mahadbt farmer login वेबसाईटवर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला एक इंटरफेस दिसेल इथे तुम्हाला नवीन नोंदणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. ज्यांची आगोदर नोंदणी आहे त्यांनी परत नोंदणी करायची गरज नाही. तर नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शन वर क्लिक करा.

पाईप लाईन 100 % अनुदान अर्ज करण्यासाठी यावर

 क्लिक करा.

 

या ऑप्शन वर क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल.
तिथे तुम्हीला अर्जदाराचे नाव टाकावे लागेल आधार कार्ड वर जसे तुमचे नाव आहे तसे टाका.
खाली वापर करत्याचे नाव त्याच्या नंतर एक पासवर्ड तयार करा तो पासवर्ड कन्फर्म करा.

खाली ईमेल आयडी असेल तर टाका. नसेल तर सोडून द्या. नंतर चालू मोबाईल नंबर आहे तो टाकून ओटीपी टाकुन व्हेरिफाय करून घ्या.
त्याच्यानंतर खाली दिलेल्या प्रतीमेवरील शब्द भरा आणि नोंदणी करा या ऑप्शन वर क्लिक करा. अश्या प्रकारे रजिस्ट्रेशन करून घ्या.

 

PVC pipe anudan Yojana: अर्जदार लॉगिन

PVC pipe anudan Yojana: हे केल्यानंतर अर्जदार लॉगिन ऑप्शन वर क्लिक करून होम पेजवर लॉगिन करण्यासाठी दोन पर्याय दिसेल एक वापर करता दुसरा आधार नंबर आहे .

पाईप लाईन 100 % अनुदान अर्ज करण्यासाठी यावर

क्लिक करा.

 

वापर करता वर क्लिक करा आणि खाली तुम्हाला तुम्ही जो यूजर नेम तयार केला होता तो युजरनेम टाका.

त्याच्यानंतर तुम्ही जो पासवर्ड तयार केला तो पासवर्ड टाका आणि खाली दिलेल्या ऑप्शन वर क्लिक करा.

लॉगिन करा ऑप्शन वर क्लिक केल्या बरोबर तुम्ही लॉगिन होणार आहात.

तुम्हाला तिथे तुमची प्रोफाइल स्थिती दिसेल आपली प्रोफाइल स्थिती ही 100% भरलेली असावी हवी.

नसेल तरी वैयक्तिक तपशील पिकांचा तपशील आणि इतर माहिती किंवा ऑप्शन मध्ये जाऊन आपली माहिती भरा आणि १००% प्रोफाइल भरून घ्या.
PVC pipe anudan Yojana: तुम्ही ह्या अनुदानामध्ये कमीत कमी 60 मीटर आणि जास्तीत जास्त सहाशे मीटर पर्यंत अनुदानाचा लाभ घेऊ शकता याची तुम्ही नोंद घ्यायची आहे.

तुम्हाला इथे 20.60 पैशांचे पेमेंट करावे लागेल आणि तुमचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट होईल.

झाल्यानंतर अनुदानाची लिस्ट लागेल जर नाव आलं तर आपल्याला अनुदानाचा लाभ घेता येईल पुढील कागदपत्रे काय असतील ते अपलोड करायची. या योजनेअंतर्गत जे अनुदान दिलं जातं ते 35 रुपये प्रति मीटर पर्यंत अनुदान दिला जातो. त्याच्यामध्ये थोडं कमी जास्त होऊ शकते.

 

पाईप लाईन 100 % अनुदान अर्ज करण्यासाठी यावर

क्लिक करा.

 

Breaking news : शेतकऱ्यांसाठी 3 मोठे निर्णय.

Leave a Comment