सोयाबीन पिक विमा रक्कम तुमच्या खात्यावर जमा झाली का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही ऑनलाइन केलेली तक्रार जी की क्रॉप इन्शुरन्स ॲप वर केली आहे. ऑनलाइन तक्रार केल्यानंतर तुम्हाला प्राप्त होणाऱ्या docket आयडी गरजेचा असून सदर docket आयडी नुसार तुम्ही तुमच्या खात्यावर पैसे आले का नाही चेक करू शकता.