Skip to content
ऑनलाईन अर्ज कसा करायचा
- electric water pump for agriculture जर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत कोणत्याही योजनेसाठी जर अर्ज केलेला असेल आणि रजिस्ट्रेशन केला असेल तर रजिस्ट्रेशन नंबर एन्टर करा.
- ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म फिलअप करण्या अगोदर रजिस्ट्रेशन कम्पलेट करा.
- रजिस्ट्रेशनसाठी www.dbt.mahapocra.gov.in या वेबसाईटवर आल्यानंतर रजिस्ट्रेशन कम्पलेट करा.
- त्यासाठी दहा अंकी चालू मोबाईल क्रमांक एंटर करा.
- दिलेला जो कॅप्चर कोड असेल तो कॅप्चर कोड एंटर करून गेट ओटीपी फॉर मोबाइल व्हेरिफिकेशन यावर क्लिक करा.
- यावर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो एंटर करा.
- ओटीपी इंटर केल्यानंतर व्हेरिफाय ओटीपी यावर क्लिक करा.
- व्हेरिफाय ओटीपीवर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर इस वेरीफायर सक्सेसफुल प्लीज कम्प्लिट युअर रजिस्ट्रेशन असे येईल.
- रजिस्ट्रेशन चा फॉर्म फिलअप करा.
- यामध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस कम्प्लिट करा यात बायोमेट्रिक किंवा ओटीपी द्वारे आधार डिटेल ऑटोमॅटिकली डायरेक्ट करू शकता.
- electric water pump for agriculture बायोमेट्रिक करायचे असेल तर थम्ब इम्प्रेशनची मशीन लागणार आहे.
- जर मशीन नसेल तर ओटीपी वर क्लिक करा.
- बारा अंकी आधार कार्ड नंबर एंटर करा. दिलेला कॅपचा एंटर करा आणि ओटीपी पाठवा यावर क्लिक करा.
- ओटीपी पाठवा वर क्लिक केल्यानंतर आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP जाईल तो ओटीपी एंटर करून वेरिफाय क्लिक करा.
- व्हेरिफाय वर क्लिक केल्यानंतर नावे त्या ऑटोमॅटिक फिलअप होईल.
- नंतर एनी ऑर्डर सर्टिफिकेट रिलेटेड टू बेनिफिश्री सेलेक्टेड जर आधार कार्ड नसेल तर तेव्हा तुम्हाला यापैकी कोणता एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता.
- यानंतर पुढे चालू यावर तुम्हाला क्लिक करा.
- पुढे जा वर क्लिक केल्यानंतर नंतर मूलभूत माहिती इंटर करा. जमीन वितरणमध्ये जमिनीची संपूर्ण माहिती इंटर करा.
- यानंतर डिक्लेरेशन द्या.
- डिक्लेरेशन दिल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होईल.
- रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल तो रजिस्ट्रेशन नंबर आता दुसऱ्या साईट वर इंटर करा.
- रजिस्टर ऍज मध्ये कश्या प्रकारे रजिस्ट्रेशन केले ते सिलेक्ट करा.
- नंतर टाईप ऑफ ग्रुप मेंबर मध्ये मेंबर सिलेक्ट करा.
- पुढे नेम इंग्लिश मध्ये नाव हे इंग्लिशमध्ये एंटर करा.
- पुढे मराठीमध्ये नंतर रजिस्ट्रेशन डेट इंटर करा.
- नंतर रजिस्ट्रेशन कशामध्ये केले ते सिलेक्ट करा.
- जीएसटी नंबर असेल तर तो इंटर करू शकता.