Rain : या जिल्ह्यात पडणार पाऊस.

Rain : या आठवड्यामध्ये या जिल्ह्यात पडणार पाऊस हवामान खात्याचा अंदाज,येथे पाहा सविस्तर माहिती.

नमस्कार मित्रांनो राज्यात अवकाळी पावसाचे संकट अजूनही आहे. आता भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. या अवकाळी पावसामुळे शेतीसमोर पुन्हा संकट असणार आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडासंदर्भात हा अंदाज आहे..

कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस हे पाहण्यासाठी

👇👇👇👇

येथे क्लिक करा.

मार्च महिना अवकाळी पावसात गेला. राज्यात सर्वत्र पाऊस झाला. या पावसात शेतीचे मोठे नुकसान झाले. आता एप्रिल महिन्यात पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. यासंदर्भातील ट्विट ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसालीकर यांनी केलेय. या अवकाळी पावसामुळे शेतीसमोर पुन्हा संकट असणार आहे. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे अजूनही पूर्ण झाले नाही..

कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस हे पाहण्यासाठी

👇👇👇👇

येथे क्लिक करा.

Breaking newsशेतकऱ्यांना मिळणार 70 हजार रुपये

Leave a Comment