Shettale anudan yojana : शेतकऱ्यांना मिळणार वयक्तिक शेततळे

Shettale anudan yojana : या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार वयक्तिक शेततळे,असा करा अर्ज.

Shettale Aanudan Yojna  : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये शेततळ्यासाठी अर्ज कसा करायचा आणि अनुदान कसे मिळते याची संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्याला 220 शेततळ्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

वयक्तिक शेततळे अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा.

शेतकऱ्यांना कमाल 75 हजार रुपयांच्या मर्यादित शेततळ्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यासाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी जवळच्या महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करावे, असे आव्हान कृषी विभागाच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना करण्यात आले आहे. Shettale anudan yojana.
इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यावर प्राप्त अर्जावर वेळीच कार्यवाही होत लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांचे निवडीची कार्यवाही सिस्टम द्वारे करण्यात येते.

वयक्तिक शेततळे अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा.

अर्ज कसा करायचा हे पाहा.

आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये जायचे आणि महाडीबीटी वर लॉगिन केल्यानंतर सिंचन साधने व सुविधा या स्टाईल अंतर्गत वैयक्तिक शेततळे ही बाब निवडण्यात यावी. यानंतर इनलेट आणि आउटलेटसह किंवा इनलेट आणि आउटलेट शिवाय यापैकी एक उपघटक निवडण्यात यावा. आणि त्यानंतर शेततळ्याचे आकारमान किती आहे आणि क्लब निवडण्यात यावा. तसेच इतर आवश्यक माहिती भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो अर्ज सबमिट करावा. Farm pond 

Msrtc free travelling rule : हे कार्ड काढले तरच महिलांना मिळणार एसटी मध्ये मोफत.

 

Leave a Comment