Solar panel yojana : नमस्कर मित्रानो सरकारने तुमच्या घराच्या छतावर सोलार पॅनल Solar Panel Yojana लावून तुम्हाला आवश्यक असलेली वीज सहजपणे निर्माण करू शकता. या कामात सरकार तुम्हाला मदत करण्यास सज्ज आहे आणि तुमचा खर्च कमी करण्यासाठी सोलर पॅनलवर सबसिडी ही देते. सोलार पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येईल आणि सरकारकडून किती सबसिडी मिळेल ते जाणून घेऊया.
सौरऊर्जेला चालना देण्यासाठी शासनाने रूफ टॉप सोलार योजना Solar Panel Yojana राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला घरावर सोलर बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. याच्या माध्यमातून लाभार्थी वीज निर्मिती करून आपल्या वैयक्तिक वापरासाठी वीज वापरू शकतो. या योजनेअंतर्गत शासन ३ किलो वॅट पर्यंतच्या सौर पॅनल साठी ४० टक्के अनुदान देते तर ३ किलो पासून १० पर्यंतच्या सौर पॅनल साठी २० टक्के अनुदान देते.
Karjmafi new:31लाख शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ