Sukanya Samriddhi Yojana 2023

Sukanya Samriddhi Yojana 2023

शिंदे सरकारचा मोठा निर्णय! 1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलीच्या खात्यावर होणार 1 लाख रुपये जमा

 

Sukanya Samriddhi Yojana 2023  शिंदे सरकारने काढलेल्या योजनेला नाव देण्यात आले माझी कन्या भाग्यश्री. माझी कन्या भाग्यश्री ही योजना ग्रामीण भागातील शहरी भागात सगळीकडे सध्या चालू आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला अंगणवाडी शिक्षका तसेच ग्रामविकास अधिकारी, किंवा बालविकास अधिकारी, महिला व बालकल्याण विकास अधिकारी, विभागीय महिला उपायुक्त यांच्याशी संपर्क साधावा लागेल. या सर्व ठिकाणी आपल्याला या योजनेसाठीचा फॉर्म हा मोफत उपलब्ध होईल (My daughter Bhagyashree).

 

👇
👇👇

अर्जाची लिंक खाली दिलेली आहे

 

 

माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा अर्ज करण्यासाठी मुलीच्या वडिलांनी ग्रामपंचायत मध्ये नगरपंचायत मध्ये आपल्या मुलीचे नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.

 

माझी कन्या भाग्यश्री या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे

1.आधार कार्ड
2.मुलीच्या आईचे पासबुक किंवा मुलीचे पासबुक
3.रहिवासी दाखला
4.मोबाईल नंबर
5.पत्त्याचा पुरावा
6.अर्जदार हा महाराष्ट्राचा नागरिक असावा
7.उत्पन्नाचा दाखल

👇👇👇

अर्जाची लिंक खाली दिलेली आहे

 

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपण वरील दिलेली कागदपत्रे अंगणवाडी सेविका तसेच बालविकास अधिकारी किंवा महिला बालकल्याण विकास अधिकारी यांच्याकडे कागदपत्रे जमा करावी. आपल्याला अधिक माहिती त्यांच्याकडूनच मिळाली जाईल.