Ativrushti Nuksan Bharpai 2022 : लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अतिवृष्टी नुकसान भरपाई !

Ativrushti Nuksan Bharpai : नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अतिवृष्टी नुकसान नुकसान भरपाई आता ऑनलाइन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. याविषयी माहिती या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत. राज्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते याचा लाभ काही शेतकऱ्यांना मिळाला तर काही … Read more