Drip irrigation:ठिबक सिंचन मिळणार 80% अनुदान
Drip irrigation scheme : ठिबक सिंचन साठी अर्ज सुरू शेतकऱ्यांना मिळणार 80% अनुदान,या पद्धतीने करा अर्ज. Drip Irrigation Scheme : नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजaना राबविण्यास दि १९.ऑगस्ट २०१९, रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती. … Read more