Drone yojana:शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रुपये

Drone subsidy anudan yojana : ड्रोन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 4 लाखा पर्यंत अनुदान. Drone Subsidy 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी शासनामार्फत अनुदानावर विविध योजना सरकार उपलब्ध करून देत असतात. नुकतीच फवारणीसाठी ड्रोन अनुदान योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर ड्रोन देण्याचा निर्णय घेतला … Read more