Rashan card list-रेशन कार्डची नवीन यादी जाहीर.
Rashan card list :रेशन कार्डची नवीन यादी जाहीर झाली, यादीत नाव पाहा.. Ration card list 2023: नमस्कार मित्रांनो रेशन मिळणे हा देशातील प्रत्येक गरीब नागरिकाचा हक्क आहे, जो त्यांना दरमहा दिला जातो. जर तुम्हीही दारिद्र्यरेषेखालील राहत असाल आणि तुमच्याकडे शिधापत्रिकाही असेल तर दर महिन्याप्रमाणे या महिन्याचे रेशन तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले जात आहे. डिसेंबर … Read more