Shet rasta yojana : शेत पांदन 1 किलोमीटर रस्त्यासाठी मिळणार 24 लाखांचा निधी
Shet rasta yojana : शेत पांदन रस्ता 1 किलोमीटर रस्त्यासाठी मिळणार 24 लाखांचा निधी मंजूर. Shet rasta yojana : नमस्कार मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. महाविकास आघाडी सरकारने चार महिन्यांपूर्वीच मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ता योजनेतून शेत रस्त्यांचे जाळे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे मागील काही वर्षांपासूनचा … Read more