Soyabean bhav सोयाबीन बाजार भावात मोठे बद्दल
Soyabean Rate : सोयाबीन चे बाजार भावात 200 ते 400 रुपयांनी वाढ,येथे पाहा सोयाबीन चे नवीन दर. Soybean Rate Update : नमस्कार शेतकरी मित्रानो आज देशातील बाजारात सोयाबीन दरातील सुधारणा कायम आहे. मागील आठवडाभरात सोयाबीन दरात क्विंटलमागं 200 ते 400 रुपयांची सुधारणा पाहाला मिळाली. तर आंतरराष्ट्रीय बाजारात दर काहीसे स्थिरावले आहेत. पण कच्चा इंधनाच्या दरात … Read more