Skip to content
Tractor Trally Anudan :- ट्रॅक्टर च्या ट्रॉली साठी मिळणार 80 टक्के अनुदान,येथे करा अर्ज..
Tractor Trally Aanudan :- नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे ट्रॅक्टर च्या ट्रॉली साठी 80 टक्के अनुदानावर अर्ज सुरू झाले आहे. शेतकरी मित्रानो महाडीबीटी या पोर्टल वर सध्या या योजनेचा अर्ज शेतकऱ्यांना करता येणार आहे. tractor subsidy scheme mahadbt शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्रॉली साठी मिळणार 80 टक्क्यांपर्यंत येथे अनुदान दिले जाते. अर्ज करण्यासाठी सर्वात शेवटी तुम्हाला लिंक दिली आहे तेथे क्लिक करून तुम्ही अधिक माहिती पाहू शकता किंवा तुमच्या जवळच्या सीएससी केंद्र जाऊन याचा अर्ज देखील करू शकता Tractor Subsidy.
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :- mahadbt
सातबारा
तुमचा आठ अ
उतारा बँकेचे पासबुक
आधार कार्ड
मित्रांनो या ट्रॅक्टर ट्रॉली चा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शेत जमिनीचा सातबारा, तुमचा आठ अ उतारा, बँकेचे पासबुक.mahadbt आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे लागतील. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने होते तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्ही पात्र झाले असा मेसेज येतो. tractor subsidy scheme यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावे लागतात. यानंतर कागदपत्रांची छाननी होते,mahadbt login व योजनेच्या लाभासाठी अंतिम निवड होते. mahadbt login निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना या योजनेमध्ये लागलेले यंत्राची खरेदी करावी लागते आणि नंतर बिल अपलोड करावे लागते. mahadbt login बिल अपलोड केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात 50 ते 80 टक्क्यांपर्यंत अनुदान जमा होते Tractor Subsidy.