Vima update : 13600 रुपये जमा होणार.

13600 पीक विमा जमा होणार.

 

यवतमाळ जिल्ह्यातील 9302 शेतकऱ्यांना सहा कोटी 91 लाख 33 हजार रुपयांची वाटप

बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार 944 शेतकऱ्यांना सात कोटी 92 लाख 23 हजार रुपयांचे वाटप

वाशिम जिल्ह्यातील 2572 शेतकऱ्यांना दोन कोटी 85 लाख 98 हजार रुपयांचे वाटप

नाशिक जिल्ह्यातील 22956 शेतकऱ्यांना 17 कोटी 36 लाख 36 हजार रुपयांचे वाटप

धुळे जिल्ह्यातील 860 शेतकऱ्यांना सहा कोटी 75 लाख 98 हजार रुपयांचे वाटप

नंदुरबार जिल्ह्यातील 8836 शेतकऱ्यांना 8 कोटी 13 लाख 23 हजार रुपयांचे वाटप

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 20 कोटी 42 लाख 61 हजार रुपयांचे वाटप

अहमदनगर जिल्ह्यातील 11793 शेतकऱ्यांना दहा कोटी 41 लाख 59 हजार रुपयांचे वाटप

पुणे जिल्ह्यातील 1434 शेतकऱ्यांना ७० लाख ७० हजार रुपयांची वाटप

सातारा जिल्ह्यातील बाराशे 72 शेतकऱ्यांना ७० लाख ४ हजार रुपयांचे वाटप

सांगली जिल्ह्यातील 2 शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांची वाटप Pik Vima Update

सोलापूर जिल्ह्यातील 3607 शेतकऱ्यांना 3 कोटी 92 लाख 82 हजार रुपयांची वाटप

कोल्हापूर जिल्ह्यातील 16 शेतकऱ्यांना 1 लाख 14 हजार रुपयांचे वाटप

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 35015 शेतकऱ्यांना 22 कोटी 17 लाख 41 हजार रुपयांचे वाटप

जालना जिल्ह्यातील 4215 शेतकऱ्यांना तीन कोटी 67 लाख 48 88 हजार रुपयांचे वाटप

परभणी जिल्ह्यातील 5 हजार 999 शेतकऱ्यांना चार कोटी 37 लाख 47 हजार रुपयांचे वाटप

हिंगोली जिल्ह्यातील 6526 शेतकऱ्यांना 6 कोटी 4 लाख 49 हजार रुपयांची वाटप

नांदेड जिल्ह्यातील 36543 शेतकऱ्यांना 30 कोटी 52 लाख 13 हजार रुपयाची वाटप

बीड जिल्ह्यातील 8503 शेतकऱ्यांना 5 कोटी 99 लाख 99 हजार रुपयांचे वाटप Pik Vima Update

लातूर जिल्ह्यातील 22565 शेतकऱ्यांना 10 कोटी 56 लाख 55 हजार रुपयांचे वाटप

धाराशिव जिल्ह्यातील 2652 शेतकऱ्यांना 1 कोटी 39 लाख 27 हजार रुपयांचे वाटप.

Karjmafi new:31लाख शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ