30एप्रिल ते 8मे पर्यंत राज्यात पडणार पाऊस.

weather update : राज्यामध्ये पडणार मुसळधार पाऊस हवामान खात्याचा मोठा अंदाज, येथे पाहा सविस्तर माहिती…

 

IMD weather : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हवामान बदल होणार आहे असा अंदाज पंजाबराव डग यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे .

 

30 एप्रिल 8 मे राज्यामध्ये काही भागातमुसळधार पाऊस झाला व शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी व पीक चांगले झाकून ठेवावेआणि आवळकी पावसाचा अंदाज समजून घ्यावा पंजाब डग यांनी पावसाचा सांगितला आहे.

 

कोणत्या तारखेला पडणार पाऊस हे पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

त्या अंदाजानुसार राज्यातल्या काही भागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले पीक चांगले झाकून ठेवावे कांदे काढले असतील तर कांदे गोळा करून झाकून ठेवावे. 
पंजाबराव डग यांच्या अंदाजानुसार यांच्या अंदाजानुसार पाऊस पडण्याची शक्यता साधारण 30 एप्रिल ते 8 मे या तारखेला आहे. या तारखेच्या काही दरम्यान भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोणत्या तारखेला पडणार पाऊस हे पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

 

Well yojana:विहिरीसाठी मिळणार 4 लाख अनुदान

Leave a Comment