Mofat rashan : या राशन कार्ड लाभार्थीना मिळणार पूर्ण वर्षभर राशन मोफत.
Mofat rashan : नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने घोषणा केलेल्या नुसार सर्व राशन कार्ड लाभार्थ्यांना आता एक वर्ष राशन मोफत मिळणार आहे त्यामुळे आता आपल्याला किती राशन मोफत मिळणार आहे हे कसे पाहायचे याची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आता आपण हे पाहणार आहोत की तुम्हाला राशन किती भेटते ते कसे पाहायचे. ration card download
महिन्याला किती राशन मिळते हे पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.
मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला (मेरा राशन Mera Ration ) नावाचे जे ॲप आहे ते आपल्या मोबाईल मध्ये घ्यायचे आहे. ते ॲप घेण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून आपण ते आपल्या मोबाईल मध्ये घ्या.
सर्वप्रथम पहिल्या रकान्यांमध्ये आपल्याला कोणते अन्नधान्य दिले जाते याची माहिती असेल, गहू, तांदूळ या संदर्भात माहिती असेल. त्यानंतर दुसऱ्या रकान्यांमध्ये प्रति किलो किती रुपये याची माहिती दिलेली असेल. तिसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला किती किलो राशन हे भेटले पाहिजे या संदर्भात माहिती दिलेली असेल.
या अॅपमध्ये जेवढी रेशनची माहिती दिसत असेल तेवढे किलो रेशन भेटले पाहिजे. या सर्व गोष्टींची माहिती या अॅप मध्ये दिसेल. तेवढेच रेशन आपण जेव्हा रेशन धारकाकडे जाल तेव्हा त्यांना तिथे मागू शकता. ration card check
महिन्याला किती राशन मिळते हे पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.
आपल्याला किती राशन आलेला आहे हे कळल्यानंतर आपले राशन दुकानावर फसवणूक होणे थांबले जाईल आणि आपल्याला संपूर्ण राशन हे मिळेल. मित्रांचे गोष्ट लक्षात घेण्याजोगे आहे की जर आपल्या राशन कार्ड ला आधार लिंक नसेल तर ही माहिती तुम्हाला भेटणार नाही. ration card check