Post office merit list : पोस्ट ऑफिस भरती ची मिरिट लिस्ट झाली जाहीर, येथे करा.
post office merit list नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती मध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यापैकी काही जणांना मेसेज आलेला आहे आणि मेल सुद्धा आलेला आहे आणि त्या मेसेज आणि मेल मध्ये असं सांगण्यात आलेला आहे.की तुमचे जे काही फॉर्म आहे तो तुम्हाला एडिट करणे दुरुस्ती करून घ्यायचा आहे करेक्शन करून घ्यायचा आहे. Indian post bharti
पोस्ट ऑफिस भरती मिरीट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आणि जे काही तुमचे दहावीचे बोर्डचे मार्क्स आहेत ते व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत तरच तुमचा जो काही फॉर्म आहे तो एक्सेप्ट होईल अन्यथा तुम्ही जर हा करेक्शन नाही केलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि हे जे करेक्शन आहे ते तुम्हाला दोन दिवसांमध्ये करायचे 25-2-2023 ते 26-2-2023 तर हा फॉर्म कशा पद्धतीने एडिट करायचा आहे. Post office requirements.
हेच आपण या वरती इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे हे कारण नंतर तुम्हाला इथे झूम करायचे झूम केल्यानंतर आपलाय ऑनलाइन वरती क्लिक करायचे आणि एडिट एप्लीकेशनचा ऑप्शन दिसेल एडिट एप्लीकेशन वरती क्लिक करायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे डायरेक्टली तुम्ही इथे सुद्धा येऊ शकता इतरांनंतर आता तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर विचारेल जो काही तुम्हाला रेशन नंबर फॉर्म भरल्यानंतर मिळाला होता.
पोस्ट ऑफिस भरती मिरीट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तो रजिस्ट्रेशन नंबर येथे टाकायचे आणि सबमिट करायचं तुम्ही सबमिट करायला तर तुमचा मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आणि सबमिट करायचं आहे तरी ते आपण सबमिट करून घ्यावा त्यानंतर तुम्हाला एक नोटीस दिसेल की तुमचे जे काही मार्क्स आहेत ते 600 पैकी आहेत का साडेसहाशे पैकी आहेत तरी ते भरपूर जाणार नाही की आपले मार्क कसे आहेत.