MSRTC big news update: एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास बंद, नवीन शासन निर्णय जाहीर

MSRTC big news update:ST Bus News नमस्कार मित्रांनो आज आपण एसटी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी 50 टक्के सवलत याविषयी माहिती पाहणार आहोत महिलांना 50 टक्के सवलत मिळत आहे पण या जाचक अटीमुळे काही महिलांना 50 टक्के सवलत मिळणार नाही, यावर्षी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या प्रवास भाड्यामध्ये सरसकट 50% सूट जाहीर करण्यात आली आहे.

एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास बंद,

👇
👇👇

नवीन शासन निर्णय जाहीर

 

मात्र त्या संदर्भातील नियम काय आहेत याची कल्पना अनेकांना माहीत नाही जसे की प्रवासापूर्वी रिझर्वेशन केल्यास सवलत लागू असेल का? महिलांसाठी प्रवासभाडे इतरांप्रमाणे असणार की वेगळे दर लागू होणार? एसटीच्या ताफ्यातील नेमक्या कोणत्या बसमध्ये महिलांना या सवलतीचा लाभ घेता येईल?

50% सवलत कोणत्या बससाठीच आहे की एसी, निवारा, स्लीपर बस यासारख्या बसमध्ये ही सवलतीचा लाभ मिळेल.

यासारख्या प्रश्नाची उत्तरे आजच्या पोस्ट मार्फत जाणून घेणार आहोत.

MSRTC big news update महिला दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी महिलांना खूप मोठे बक्षीस दिले आहे. ते म्हणजेच

राज्यातील सर्व महिलांना आता लहाना पासून ते मोठ्या पर्यंत एसटीच्या तिकिटात सरसकट 50% सूट दिलेली आहे

म्हणजेच महिलांना आता तिकीट दरापेक्षा निम्मे तिकीट दर द्यायचे आहे.

ही योजना म्हणजे महिला सन्मान योजना या नावाने राबवली जात आहे.

म्हणून या योजनेची अंमलबजावणी 17 मार्च रोजी करण्यात आली आहे MRRTC big update ही सवलत एसटीच्या सर्व बसेस साठी लागू आहे. तसेच 5 ते 15 वर्षाच्या मुलींना पूर्वीप्रमाणे 50 टक्के सवलत मिळते सोबतच 65 ते 75 वयोगटातील महिलांना 50 टक्के सवलत मिळत आहे. तसेच 75 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत 100% मिळत आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती समजून घेऊन तुम्ही सुद्धा 50% प्रवासात मोफत सवलतीचा लाभ घेऊ शकता.

75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ( Senior citizen ) संपूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत दिली जात आहे. या सर्व सवलतीची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून वेळेत केली तर एसटीला स्वावलंबी बनणायला वेळ लागणार नाही. परंतू आता एसटी महामंडळाने आता एका महत्वाच्या घटकाची सवलतीवर बंदी आणली आहे. एसटीचा निर्णय कोणाला आता अडचणीचा ठरणार ते पाहूयात…

Leave a Comment


नवीन योजना व ईतर माहितीसाठी आमच्या ग्रुप ला जॉईन करा