Ration Card Details Maharashtra : तुम्हाला महिन्याला किती रेशन येते? आधार नंबर टाकून तात्काळ चेक करा

Ration Card Details Maharashtra : तुम्हाला महिन्याला किती रेशन येते? आधार नंबर टाकून तात्काळ चेक करा

तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची अधिकृत वेबसाईट उघडावी लागेल. या वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे.How to check Ration card details on mobile

तुम्हाला सरकारकडून महिन्याला किती राशन येते ?

 

ते मोबाईलवर कसे पाहायचे ?

त्यानुसार लाभार्थ्यांचे अंत्योदय गट व प्राधान्य गट असे दोन गट अस्तित्वात आले असून अंत्योदय गटाच्या लाभार्थ्यांस पुर्वीप्रमाणेच प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका 35 किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते, तर प्राधान्य गटाच्या लाभार्थ्यास प्रतिमाह प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते. How to check Ration card details on mobile

Ration Card Details Maharashtra:वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूस RC Details असा पर्याय दिसत असेल, त्यावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. येथे तुम्हाला ज्या महिन्यातील राशन विषयी माहिती पहायची आहे ते महिना व वर्ष निवडून घ्यायचे आहे.Ration Card Details Maharashtra

त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या समोर राशन कार्ड चा RC नंबर टाकायचा आहे.

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहोत. शेतकरी मित्रांनो तुमच्या गावात रेशन धान्य दुकान असेलच परंतु तुम्हाला हे माहिती नसेल की तुम्हाला रेशन धान्य किती मिळते ? रेशन धान्य दुकानदार तुम्हाला किती धान्य देतो हे तुम्हाला माहिती असणे‌ फार गरजेचे आहे. आणि ही माहिती कशी चेक करायची आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला रेशन किती मिळत आहे ? रेशन धान्य दुकानदार तुम्हाला किती धान्य देतो ? ही माहिती कशी चेक करायची आज आपण पाहणार आहोत.Ration Card Details Maharashtra

शेवटी तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
आता तुमच्यासमोर सरकारकडून तुम्हाला महिन्याला किती राशन या विषयी माहिती येईल.
तर अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून तुम्हाला सरकारकडून महिन्याला किती राशन येते ? या विषयी माहिती पाहू शकता.

रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा पाहायचा?
रेशन कार्ड नंबर ऑनलाईन शोधण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे.

त्यानंतर महाराष्ट्र सरकाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.

या वेबसाईटवर उजवीकडील ऑनलाईन सेवा या रकान्यात सगळ्यात शेवटी असलेल्या ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवरील उजवीकडील मराठी या पर्यायावर क्लिक केलं की तुम्हाला मराठीत माहिती दिसून येईल.

Leave a Comment