Advance crop insurance:शेतकऱ्यांना 400 कोटींचा अग्रीम पीकविमा मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. अतिवृष्टीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
येथे चेक करा 5 मिनिटात तुमच्या खात्यावर पैसे आले का नाही
यावर क्लिक करा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना 40 कोटींचा अग्रीम पीकविमा मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. अतिवृष्टीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील आठ मंडळात 73 हजार 814 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये अग्रीम विमा मंजूर करण्यात आला होता. ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात 26 दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी 6 सप्टेंबरला शासकीय अधिकारी व विमा कंपनीचे प्रतिनिधींना सोयाबीनच्या नुकसानीसंदर्भात संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या मंडळातील मागील 7 वर्षातील सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत यंदा सरासरी उत्पादनात 50 टक्क्यापेक्षा अधिक घट झाली असल्याचे आढळून आले होते त्यानुसार icici लोंबर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने यासाठीची मंजूर रक्कम आता शेतकऱ्यांचा खात्यात जमा करण्यास सुरू केली आहे. सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.