Ativrushti nuksan bharpai : अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन दीडशे कोटी ची यादी जाहीर.
Ativrushti nuksan bharpai : नमस्कार शेतकरी मित्रांनो जास्त झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवरकच दीडशे कोटी जमा होणर आहे त्या संदर्भात माहिती या पोस्ट मध्ये जाणून घेऊया.
अतिवृष्टी मुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेत मालाचे नुकसान झाले होते त्यातील काही शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाचा लाभ मिळाला तर काही शेतकऱ्यांना अजून देखील लाभ मिळालेला नाही.
ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाच लाभ मिळाला नाही त्यांना आता लाभ मिळणार आहेत्यासाठी तहसीलदार कार्यालयात याद्या अपलोड करण्याचे काम सुरू आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.
त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच अतिवृष्टी अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील आठवड्यात 150 कोटी 62 लाख रुपये अनुदान जमा करण्यात येणार आहे.
व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा.
या दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाची यादी व अन्य तपशील शासनाच्या लॉगिनवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे.
नुकसान भरपाईसाठी पाठविण्यात आलेल्या यादीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तपासणी केली जाणार आहे.
तपासणीमध्ये नुकसान भरपाई मंजूर व नामजूर होणार आहे नामजूर झाल्यास किंवा अन्य अडचण असल्यास संबंधित तहासीलदाराकडे अर्ज करता येणार आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.
सततच्या पावसामुळे सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 मध्ये 1 लाख 26 हजार 351 क्षेत्र बाधित झाले आहे.
संबधित शेतकऱ्यांना 98 कोटी 27 लाख 62 हजार रूपयाच्या नुकसान भरपाईचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.