Cotton:कापूस बाजार भावात मोठ्या प्रमाणात वाढ.
Kapus bajar bhav :कापसाच्या बाजार भावात cotton rate today: आज देशातील कापसाच्या वाद्यांमध्ये मोठी तेजी आली. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दोन दिवसांमध्ये एप्रिल वायद्यांमध्ये खंडीमागं ६०० रुपयांची वाढ झाली. एप्रिलचे वायदे आज दुपारपर्यंत ६३ हजार ३०० रुपयांवर होते. तर जूनच्या वायद्यांमध्ये ८०० रुपयांची तेजी दोन दिवसांमध्ये दिसली. जूनचे वायदे ६४ हजार ८०० रुपयांवर होते, मात्र आता … Read more