Maha dbt yojana : शेतकऱ्यांना महा डी.बी.टी या योजनेच्या अंतर्गत कोणत्या योजनेला किती अनुदान मिळते,येथे पाहा.
Maha dbt yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाकडून शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी फार्मर (MahaDBT Farmer) पोर्टलच्या माध्यमातून विविध अश्या योजना राबविल्या जातात. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्र व उपकरण खरेदीसाठी 40 टक्यापासून 100 टक्यापर्यंत अनुदान दिलं जातं.
महा डी बी टी च्या कोणत्या योजनेला किती अनुदान मिळते हे पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.
महाडीबीटी पोर्टलमार्फत शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या या संकल्पनेला “अर्ज एक योजना अनेक” या नावाने सुध्दा संबोधले जाते. अर्ज एक योजना अनेक या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, सिंचन व साधने, फलोत्पादन इत्यादी उपघटकांचा समावेश आहे.
महा डी बी टी च्या कोणत्या योजनेला किती अनुदान मिळते हे पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.
बहुतांश शेतकऱ्यांना कोणत्या योजनेअंतर्गत किंवा कोणत्या उपकरणासाठी, यंत्र खरेदीसाठी किती अनुदान शासनाकडून देण्यात येतं, याबद्दलची पूर्ण माहिती नसते. त्यामुळे शेतकरी अश्या योजनेपासून वंचित राहतात.