चरित्र पडताळणी दाखला ऑनलाईन अर्ज करा, १२३ रूपयांच्या शुल्कात ७ दिवसांत मिळेल प्रमाणपत्र
चरित्र पडताळणी दाखला काढायचायं का? ऑनलाईन अर्ज करा, १२३ रूपयांच्या शुल्कात ७ दिवसांत मिळेल प्रमाणपत्र Character certificate: खासगी असो वा सरकारी नोकरीसाठी आता चारित्र्य पडताळणी दाखला बंधनकारक झाला आहे. अर्जदाराला आता आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्ज केल्यानंतर पोलिस ठाण्याकडून ‘सीसीटीएनएस’द्वारे (क्राईम ॲण्ड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टिम) त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत की नाहीत, … Read more