cotton rate today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज या आपण कापसाचे सध्याचे बाजारभाव पाहणार आहोत, काही जिल्ह्यांमध्ये कापसाचे बाजारभाव खूपच कमी आहेत, तर काही जिल्ह्यांमध्ये कापसाच्या बाजारभावात सुधारणा होत आहे. गतवर्षी 10 हजार ते 12 हजारांपर्यंत कापसाला बाजारभाव मिळाला होता. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली होती. पण आता सुरुवातीला कापसाचा बाजारभाव चांगला होता आणि आता कापसाचा बाजारभाव पाहिला तर तो कमी झाल्याचे कळते. आपण कापसाच्या बाजारभावाची संपूर्ण माहिती खाली पाहू शकता.
Biyane anudan : बियाणे अनुदान अर्ज सुरू.