Crop insurance claim : नुकसान भरपाई मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
crop insurance claim : नमस्कार शेतकरी मित्रांनो,राज्यातील शेतकर्यांना नुकसान भरपाई मदत 31 मार्च पूर्वी बँक खात्यात जमा होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची माहिती ते विधानसभेत बोलत होते .
ते म्हणाले की महाराष्ट्रतील अनेक जिल्हात अतिवृष्टी झाली आणि सततच्या पावसामुळे शेतकर्यांचे पिकांचे नुकसान झाले याची भरपाई काही शेतकर्यांना मिळाली आहे . आणि अजून बरेच शेतकरी वंचित आहे त्यांना 31 मार्च पूर्वी नुकसान भरपाई मदत मिळेल.crop insurance pdf
व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई.
नुकसान भरपाईपोटी 755 कोटी रुपयाचे वाटप आता पर्यत झाले आहे. आणि नुकसान भरपाई साठी 3 हजार 300 कोटीची मागणी करण्यात आली आहे ही मदत लवकरच जमा होईल.