crop insurance survey list 2023 : या दहा जिल्ह्यातील 12 लाख शेतकरी खरीप पीक विम्यासाठी पात्र, या दहा जिल्ह्यातील गावांनुसार यादी आली समोर. शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळाल्याची आनंदाची बातमी आहे.
पीक विमा आणि नुकसान भरपाई बाबत पीक विमा भरपाई येत्या सोमवारपासून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची आनंदाची बातमी आहे.
कोणकोणते जिल्हे आणि गावे या खरीप पीक विमा नुकसान भरपाई साठी पात्र आहेत हे तुम्ही आधार कार्ड द्वारे पाहू शकतो.
पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 16700 रुपये पीक विमा मंजूर
यादीत नाव तपासायादीत नाव चेक करा
शेतकरी मित्रांनो , सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी मुळे आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून १२ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी १३६०० रुपये मिळणार आहेत.
या दहा जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टर मर्यादेत प्रति हेक्टर 13,600 रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून निश्चित केलेल्या दराने कृषी पिकांच्या नुकसानीसाठी.
crop insurance new list update विभागीय आयुक्त, पुणे आणि औरंगाबाद यांच्यामार्फत वितरणासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कृषी विमा कंपनी.
Kharip Pik Vima vatap : नमस्कार शेतकरी बांधवांनो एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे पिक विमा सरसकट जाहीर झालेला आहे त्यानंतर पिक विमा सरसकट जाहीर झालेले जिल्ह्यांची यादी मित्रांनो आज आलेली आहे त्यामधील किती गाव पात्र ठरले आहेत हे आजच्या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत पिक विमा पात्र ठरलेले आहे.
New claim list पहिला जिल्हा जर पाहिला तर बुलढाणा बुलढाणा मध्ये 98 गाव पात्र ठरलेले आहेत व त्याचे अनिवार्य आहे ती 47
आलेली आहेत त्यानंतर जालन्यामध्ये 144 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरलेले असून 48 आलेली आहेत बीड मधील पाहिले तर मित्रांनो 64
गाव फक्त या ठिकाणी पिक येण्यासाठी पात्र आहेत त्याचे अनिवार्य पाहिलं तर 48 आहे यवतमाळमध्ये मित्रांनो 161 गाव हे
पीकविण्यासाठी पात्र ठरले असून 47 आनिवारी त्याची आलेली आहेत
त्यानंतर नाशिकमध्ये पाहिलं तर 91 गाव हे पात्र ठरले असून 47 ही
अनिवार्य आलेली Crop loan आहे.
त्यानंतर नांदेड जिल्हा जर पाहिला तर मित्रांनो 114 गाव हे पीक येण्यासाठी पात्र ठरले असून 47 आनिवारी कशी आलेली आहेत त्यानंतर परभणीचा पाहिलं 73 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरलेले आहेत आनिवारी 47 आलेले आहेत लातूर पाहिलं तर 120 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून ४७ आणीबाणीची आलेली आहेत वाशिम पाहिले तर 112 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरवली असून 47 अनिवार आलेली आहे.