Crop loan waiver list : हेक्टरी 45 हजार रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार.

Crop loan waiver list : मिळणार हेक्टरी 45 हजार रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई,यादी जाहीर.

crop loan waiver list नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई ची यादी जाहीर झालेली आहे. अनुदानाचे लाभार्थी आले, यादीत तुमचे नाव पहा 45 हजार रुपये प्रति हेक्टर 2 जानेवारी 2023 जय किसान तर्फे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई रु. 45,000 प्रति हेक्टर मिळणार. crop insurance 

अतिवृष्टी नुकसान भरपाई

यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

 

मित्रांनो, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या या 10 जिल्ह्यांमधील बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 13,600 रुपये वाटप करण्यात आले आहेत. मित्रांनो, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, पुणे, सातारा आणि सोलापूर या 10 जिल्ह्यांतील 12 लाख 85 हजार 544 शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळाली आहे. Crop insurance claim 

अतिवृष्टी नुकसान भरपाई

यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

 

शासन निर्णय म्हणजे काय? Crop insurance pdf 

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विभागीय आयुक्त, पुणे व औरंगाबाद यांच्यामार्फत निश्चित दराने पीक विम्याचे वाटप करण्यास आणि कृषी पिकांच्या नुकसानीसाठी एकूण 1286 कोटी 74 लाख 66 हजार रुपयांची रक्कम देण्यास शासनाने मान्यता दिली आहे crop loan waiver list.

Land record 1880 पासून चे सातबारा फेरफार पाहा

 

Leave a Comment