online अर्ज करण्यसाठी
यावर क्लिक करा
राज्याने 23 जुलै 2021 च्या शासन निर्णयानुसार इलेक्ट्रीक वाहन धोरण ( electric vehicle dhoran maharashtra) जाहीर केले आहे. इलेक्ट्रीक वाहन खरेदीस चालना मिळावी म्हणून या धोरणामध्ये विविध प्रकारची प्रोत्साहने जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये त्वरीत नोंदणी सूट या प्रोत्साहनाचा समावेश आहे. “lectric vehicle anudan yojana 2022
Pik Vima Maharashtra:पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये, इथे यादी चेक करा
तसेच दि. 1 एप्रिल 2022 पासून परिचालित होणारी सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत व शासनाच्या निधीमधून खरेदी करण्यात येणारी वाहने बॅटरी इलेक्ट्रीक वाहने असावीत असा निर्णय घेण्यात आला आहे. Electric vehicle anudan yojana 2022
इलेक्ट्रीक वाहन धोरण ( electric vehicle dhoran maharashtra) जाहीर झाल्यानंतर या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित असलेले विविध विभाग व यंत्रणांशी समन्वय साधून अंमलबजावणी करण्यात येत आहे. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव आतापर्यंत अपेक्षित नोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे त्वरीत नोंदणी सूटचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच इलेक्ट्रीक वाहन खरेदीस प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने शासकीय व निमशासकीय यंत्रणांमार्फत जानेवारी ते मार्च 2022 या कालावधीत खरेदी करण्यात येणारी वाहने ही बॅटरी इलेक्ट्रीक वाहने असणे आवश्यक असल्याने धोरणात तसा बदल करण्यात आला आहे.
राज्यात 25 जुलै 2021 रोजी धोरण लागू होऊन सुद्धा अजूनही शोरूम कंपन्यांच्या माध्यमातून अनुदानासाठी अर्ज घेतले नव्हते.
कारण या धोरणाच्या मार्गदर्शक सूचना तेव्हा मंजूर झाल्या नव्हत्या.
महाराष्ट्राचे इलेक्ट्रीक व्हेईकल प्रोत्साहन धोरण- 2018 हे संदर्भाधीन शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आले आहे. धोरणाच्या तरतुदींनुसार बॅटरी इलेक्ट्रीक व्हेईकल ( BEV) च्या खरेदीदारांसाठी आर्थिक प्रोत्साहन अनुदेय केली आहेत. तसेच या धोरणाच्या तरतुदीनुसार आर्थिक प्रोत्साहन वाटप करण्यासाठी नवीन सूचना देण्यात आल्या आहेत.
Electric vehicle subsidy:इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी मिळणार ८०% अनुदान; असा करा अर्ज