goat farming: शेळी पालन योजनेतून 10 शेळ्या एक बोकड साठी मिळणार 100% अनुदान; लगेच करा अर्ज
शेळीपालन अनुदान अर्ज
यावर क्लिक करा
शेतकऱ्यांसाठी शेळी ही एक वरदान ठरणारा पाळीव प्राणी आहे. शेतीसाठी शेळीपालन हा जोड धंदा फायद्याचा ठरत असून यामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नास हातभार लागत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेळी goat farming व बोकड खरेदी करण्यासाठी पाच लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्याला देण्यात येणार असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती आयुक्त आदिवासी विकास यांना करण्यात आलेली आहे.
शेळीपालनाच्या मदतीने महिला बचत गटाचे उत्पन्न वाढून बचत गटाचे आर्थिक सबलीकरण करणे त्यांचे होणारे स्थलांतरण कमी करणे या कार्यक्रमांत दहा शेळ्या व एक बोकड याचे वाटप करण्यात येणार आहे.
शेळीपालनासाठी महाराष्ट्र शासनाने या सर्व योजनेसाठी 500 लक्ष इतके किमतीचे योजनेची मार्गदर्शक सूचनाबाबत दिनांक 27/07/2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.