Kapus soyabean:कापूस सोयाबीन बाजार भाव वाढले

Kapus soyabean : कापसाचे आणि सोयाबीन चे बाजार भावात झाले मोठे बदल,येथे पाहा कापसाचे नवीन बाजार भाव.

 

Cotton rate : नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या कापसाचे भाव 7500 ते 8100 रुपये प्रतिक्विंटल आहे. यामध्ये देखील मोठी खरेदी-विक्री नसल्याचे दिसून येत आहे. सेबीने कापूस वायद्यावरील बंदी उठविल्यानंतर सोमवारपासून कापूस वायदे सुरू होणार आहेत. सेबीच्या आदेशानुसार कापसाची खरेदी गाठीन ऐवजी खंडी मध्ये केली जाणार आहे.

कापसाचे बाजार भाव पाहण्यासाठी येथे

क्लिक करा.

👇👇👇

सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे

क्लिक करा.

 

आणि नवीन नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी MCX वर कापसाच्या गाठींचा 172 किलो कापूस व्यवहार होत होता. त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. यापुढे तो व्यवहार खंडीमध्ये (356 किलो कापूस) असा केला जाणार आहे.

 

यापूर्वी 25 गाठींचे प्रिंटिंग युनिट होते. आता त्याचे 48 विभाग करण्यात आले आहेत. तसेच कमाल ऑर्डर आकारात 1200 गाठींवरून 576 गाठींवर लक्षणीय बदल झाला आहे असे देखील सांगण्यात आले आहे.

 

Mpsc mahabharti : पाटबंधारे विभागात भरती.

 

Leave a Comment