Loan waiver list:50,000 4थी अनुदान यादी जाहीर

Loan waiver list :50 हजार रुपयाची चौथी अनुदान यादी जाहीर,येथे पहा यादी.

Loan waiver list download नमस्कार शेतकरी मित्रांनो पन्नास हजार अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 31 मार्चपर्यंत जमा होणारे आणि त्यासंदर्भातच आता चौथी यादी सुद्धा जाहीर झालेली आहे तुम्ही तुमचं नाव हे आता चेक करू शकता या आपण यादी सुद्धा तुम्हाला डाऊनलोड करून दाखवणार आहे हे यादी तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रामध्ये भेटणार आहे फक्त मी तुम्हाला ही यादी सीएससी केंद्र चालक कशा.

50 हजार रुपये चौथी अनुदान यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पद्धतीने डाऊनलोड करतात हे दाखवतो तर सीएससी लोगिन आहे ते इथे केंद्र चालक लॉगिन करतील त्यानंतर इथे सर्च करतील महात्मा ज्योतिबा फुले महात्मा आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची इथे यादी येईल येथील लेफ्ट साईडला आधार अपडेटेशन लिस्ट डाऊनलोड या ऑप्शन वरती क्लिक करायचे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता.

Breaking news : शेतकऱ्यांना झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास,मिळणार नुकसान भरपाई,असा करा अर्ज.

आतापर्यंत पहिली लिस्ट दुसरी त्यानंतर तिसरी Loan waiver list download आणि चौथी आणि काही जिल्ह्याच्या तीन असतील काही जिल्ह्याच्या चार असतील आता ही चौथी लिस्ट सुद्धा जाहीर झालेली आहे या चौथी लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर शेजारील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन ही चौथी लिस्ट तुम्हाला भेटून जाईल आणि ज्यांचं नाव या लिस्टमध्ये असेल.

50 हजार रुपये चौथी अनुदान यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यांनी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे म्हणजेच केवायसी करणं गरजेचं आहे तरच पन्नास हजार रुपयापर्यंत जी काही रक्कम आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 31 तारखेपर्यंत जमा होईल यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पुणे जिल्ह्याचीही माझ्याकडे यादी आहे पुणे जिल्ह्याच्या जे काही सर्व याद्या आहेत..loan waiver list

Kapus soyabean bajar bhav : कापसाच्या व सोयाबीन च्या बाजार भावात झाले मोठे बदल,येथे पाहा कापसाचे नवीन बाजार भाव.

Goat farming:शेळी पालनसाठी मिळणार 100% अनुदान

 

Leave a Comment