Cotton bhav : कापूसाचे बाजार वाढले .

Cotton bajar bhav : कापूस बाजार भावा मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ,नवीन बाजार भाव पाहा.

Cotton rate : नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या कापसाचे भाव यामध्ये देखील मोठी खरेदी-विक्री नसल्याचे दिसून येत आहे. सेबीने कापूस वायद्यावरील बंदी उठविल्यानंतर सोमवारपासून कापूस वायदे सुरू होणार आहेत. सेबीच्या आदेशानुसार कापसाची खरेदी गाठीन ऐवजी खंडी मध्ये केली जाणार आहे. Cotton bajar bhav 

कापसाचे बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Breaking news:एक शेतकरी एक डीपी योजना

 

Leave a Comment