Mahavitaran Bill Payment: विजेचे बिल भरण्याची गरज नाही.

Mahavitaran Bill Payment : विजेचे बिल भरण्याची गरज नाही ,सरकारचा नवीन निर्णय.

Mahavitaran Bill Payment : नमस्कार मित्रांनो, सरकारने आज असा निर्णय घेतला आहे की तो निर्णय म्हणजे वीजेची वीजबिल भरण्याची गरज नाही.असा हा निर्णय राज्य सरकारने ने घेतलेला आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत सर्वसामान्यांना वीज बिल भरणे असो किंवा इतर कोणताही खर्च करणे हे खूप जड जाते ही परिस्थिती फक्त आपण सगळे जाणू शकतो.
अशा परिस्थितीत शासनाने अत्यंत स्वागतार्ह असा वीज बिल माफीचा निर्णय घेतलेला आहे.जे या योजनेसाठी पात्र असतील त्याना सरसकट विज बिल माफी देण्यात येणार आहे असा आपल्या राज्यसरकारने खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.या विज बिल माफीसाठी अनुदान वितरित करण्याचा सुद्धा शासनाने निर्णय घेतलेला आहे,सविस्तर माहिती शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता.electricity bill payment

शासन निर्णय पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

ते तर आपण पाहतच आहोत पण आता शेतकरी हिताचा देखील मोठा शासन निर्णय सरकारने घेतलेला आहे. सरकारने वैयक्तिक व कृषी पंपांची शेतकऱ्यांची वीज बिल 100 टक्के माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.त्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महावितरन या कंपनीने मोठ्या प्रमाणात अनुदान देखील मंजूर केलेले आहे.electricity bill online payment
राज्यातील कृषीपंपधारकांना दरवर्षी सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येतो व त्याची प्रतिपूर्ती करण्यासाठी महावितरण कंपनीस अर्थसहाय्य देण्यात येते.
यापुढेही आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचीत जमातीच्या संबंधीत कृषीपंपधारक,
या वैयक्तिक लाभार्थ्यांना वीज दरात सवलत देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने सांगितले आहे. electricity bill payment

 
शासन निर्णय पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

सन 2022-2023 करिता महावितरण कंपनीस अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी रु. 200 कोटी इतकी तरतूद केली आहे. 200 कोटींचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. electricity bill online payment
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या दिनांक 29 एप्रिल 2022 रोजीच्या प्रस्तावानुसार आदिवासी विकास विभागाने तरतूद रु. 200 कोटी मधून वित्त विभागाने बीडीएस प्रणालीवर विभागांच्या अधिकारात वितरणासाठी उपलब्ध असलेला 35 टक्के निधी रु. 70 कोटी दिनांक 12/10/2022 या दिवशी शासन निर्णय मंजूर करण्यात आलेला आहे. electricity bill online payment.

Leave a Comment