ONLINE अर्ज करण्यसाठी व अधिक माहिती वाचण्यासाठी
👇👇👇
येथे click करा
MUDRA LOAN 2023:कोरोना संकटामुळे अनेकजण (loan) बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनमुळे उद्योगधंद्याचेही तीनतेरा वाजले आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला पुन्हा नव्या जोमाने व्यवसायात उतरायचे असेल तर केंद्र सरकारची एक योजना (MUDRA) तुमच्यासाठी (loan) फायदेशीर ठरु शकते. देशातील नागरिकांना आत्मनिर्भर (bank loan करण्याच्यादृष्टीने मोदी सरकारने ही योजना सुरु केली होती.mudra loan aplication 2023
केंद्र सरकारच्या या योजनेतंर्गत तुम्हाला व्यवसाय (bank loan सुरु करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी (loan) किंवा सध्याच्या व्यवसाय वाढवण्यासाठी अशा दोन्ही गोष्टींसाठी पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत (PMMY) कर्ज मिळते. ज्या लोकांना बँकेतील (bank loan जाचक अटींमुळे कर्ज मिळू शकत नाही, अशांसाठी ही(bank loanयोजना वरदान ठरणारी आहे. तुमचा एखादा लघुद्योग असेल आणि तुमच्याकडे फक्त पार्टनरशिप डिड असेल तरीही पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत तुम्हाला कर्ज दिले जाते.mudra loan aplication 2023
तीन प्रकारचे कर्ज
पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत तीन प्रकारेच कर्ज (bank loan) दिले जाते. यामध्ये शिशु लोन, किशोर लोन और तरुण लोन अशा प्रकारांचा समावेश आहे. शिशु (bank loan) योजनेतंर्गत दुकान उघडण्यासाठी 50 हजारांचे कर्ज दिले जाते. तर किशोर लोन (bank loan योजनेत 50 हजारापासून पाच लाखांपर्यंत (bank loan कर्ज मिळते. तरुण लोन योजनेत 5 ते 10 लाखांपर्यंतचे कर्ज मिळते.mudra loan aplication 2023
कोणाला मिळते कर्ज?
namo yojana:शेतकऱ्यांना मे महिन्यात 2,000 रु. ऐवजी 4,000 रु. मिळणार; तत्पूर्वी हे महत्त्वाचं काम करून घ्या !
mudra loan aplication 2023:मुद्रा लोन सरकारकडून व्यवसायासाठी मिळणार 1 ते 5 लाखांची मदत,असा करा ऑनलाइन अर्ज