Sarpanch salary in maharashtra : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या मराठी बातमीच्या न्यूज टुडे या पोर्टल मध्ये मित्रांनो या ठिकाणी आम्ही विविध योजनांची माहिती ताज्या बातम्या तसेच शासन निर्णय आणि इतर काही महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला जाणून घ्यायचे असतात, ज्या माहितीच्या बाबतीमध्ये तुम्हाला फार क्युरॅसिटी असते. म्हणजेच एक उत्सुकता असते की हे नेमकं काय आहे..? आणि तसेच नोकरीच्या बातम्या अशा महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो.
घरावर सोलर पॅनल बसून मिळवा मोफत वीज सरकार देणार एवढे अनुदान | Solar Panel Yojana
परंतु आज एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे आपल्या गावच्या बाबतीमध्ये तुमच्या गावाच्या बाबतीमध्ये. सरपंच आणि उपसरपंच पगार वाढलेले आहेत यासंबंधी एक शासन निर्णय जाहीर झालेला आहे. आणि त्यासंबंधी आज आपण माहिती घेणार आहोत. की नेमका सरपंच आणि सरपंचाचा किती रुपयांनी पगार वाढला आ New Sarpanch Salary.
New Sarpanch Salary:तुमच्या सरपंचाला उपसरपंचाला किती पगार मिळतो हे फार महत्त्वाचा आहे कारण की गावाच्या विकासाची जिम्मेदारी ही सरपंचावर त्यांनी सरपंचावर असते अशा वेळेस या लोकांना पगार मिळतो तरी किती नेमका आणि मग यामधून त्यांना काय मानधन मिळतं असं प्रश्न तुम्हाला जर पडलेला असेल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज आम्ही देणार आहोत. तर हे उत्तर पाहण्यासाठी आणि सरपंचाला मिळणारा पगार पाहण्यासाठी खाली दिलेल्या
महाराष्ट्रातील सरपंच आणि संघटना लोकप्रतिम यांनी वेळोवेळी काही मागणी केली होती. ती म्हणजे महागाई झाल्याप्रमाणे त्यांना पगार वाढीसाठी सुद्धा त्यांनी मागणी केली होती की सरपंच आणि उपसरपंच पगार वाढवण्यात यावेत शासनाकडून एक शासन निर्णय देखील करण्यात आलेला आहे त्यामध्ये संबंधित सरपंचाचे आणि सरपंचाचे पगार वाढ करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आलेला आहे.
आणि हा निर्णय ग्रामपंचायतच्या लोकसंख्येचा नुसार ठरवण्यात येतो सरपंचांना दर महिन्याला किती पगार मिळतो..? उपसरपंचाला दरम्यानला किती पगार मिळतो..? याची सर्व माहिती या शासन निर्णयामध्ये आहे आणि या शासन निर्णय ट्विटर वरती सुद्धा जाहीर झालेला आहे तर तुम्हाला एक गोष्ट ही जाणून घ्यायची आहे की सरपंच आणि सरपंचाला किती पगार आहे तर त्यासाठी खाली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा
मित्रांनो तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 27 हजार 854 इतके सरपंच आहेत आणि तेवढ्याच उपसरपंच सुद्धा आहेत. म्हणजे जवळपास 55 हजार पेक्षा जास्त किंवा 55 हजाराच्या आसपास सरपंच आणि उपसरपंच आहेत आणि हा त्यांना लाभ आता सुरू होणार आहे.
तर सरपंच आणि सरपंचाची पगार वाढलेली आहे याबाबत सुद्धा शासन निर्णय जाहीर झालेला आहे. हा पूर्ण चार्ट पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली भरती क्लिक करावे लागेल. आणि पहा उपसरपंच सरपंच यांना नेमका पगार मिळतो तरी किती हे सर्व गावाच्या समोर आज यायलाच पाहिजे म्हणून नक्की पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सरपंच आणि सरपंच यांना पगार मिळतो “Sarpanch Salary News” तरी किती…?
Sarpanch salary news: सरपंच-उपसरपंच मानधन 2021 मध्ये, शासनाने ग्रामपंचायतींची लोकसंख्या लक्षात घेऊन खालीलप्रमाणे सरपंच-उपसरपंचना मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायत मानधन लोकसंख्या 0-2000
सरपंच मानधन ₹ 3000 ₹ प्रति महिना
उपसरपंचचा पगार ₹ 1000 प्रति महिना
सरकारी अनुदानाची टक्केवारी 75%
सरपंच अनुदान रक्कम ₹ 2250
उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 750
2001 मध्ये 8000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे मोबदला:
सरपंचाचे मानधन ₹ 4000 प्रति महिना
उपसरपंचांचा पगार ₹ 1500 प्रति महिना
सरकारी अनुदानाची टक्केवारी 75%
सरपंच अनुदान रक्कम ₹ 3000
उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 1125
8000 व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे मानधन
सरपंच ₹5000 प्रति महिना
उपसरपंच ₹ 2000 प्रति महिना
सरकारी अनुदानाची टक्केवारी 75%
सरपंच अनुदान रक्कम ₹ 3750
उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 1500
सरपंचाचा पगार थेट बँक खात्यात जमा
राज्यातील ग्रामपंचायतींच्या प्रभारी सरपंच, उप-सरपंच यांना दिले जाणारे मासिक मानधन थेट ऑनलाइन बँकेत जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरपंच, उपसरपंच यांचे मानधन आणि बैठक भत्ताही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांप्रमाणे थेट बँकेत जमा होणार आहे.
ग्रामीण विकास विभाग आदेश क्रमांक 2019 दिनांक 14 ऑगस्ट 2019/P.K. 255/परिच्छेद 3 नुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थेट बँक खात्यात जमा केले जाते. ही योजना राबविण्यासाठी ग्रामीण विकास विभाग आणि एचडीएफसी बँकेसोबत करार करण्यात आला आहे.Sarpanch salary news