ST Bus Half Ticket Yojana:एस टी ची हाफ तिकीट योजना बंद होणार..? योजनेचा नियमात मोठा बदल; लगेच पहा पूर्ण माहिती

ST Bus Half Ticket Yojana: राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा झाली होती. ही घोषणा म्हणजे ST प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत मिळणार आहे. 17 मार्चपासून या सवलतीस सुरुवात झाली. गेल्या तीन दिवसांत पुणे विभागातील लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यातून महामंडळाला भरभक्कम उत्पन्नही मिळाले. काही ठिकाणी नियम माहीत नसल्याने अडचणी आल्या.ST Bus Half Ticket Yojana

एस टी ची हाफ तिकीट योजना बंद होणार..?

योजनेचा नियमात मोठा बदल

लगेच पहा पूर्ण माहिती
राज्य सरकारतर्फे महिलांना प्रवासात सूट देण्यात येणाऱ्या या योजनेचे नाव महिला सन्मान योजना आहे.

अवघ्या तीन दिवसांत पुणे विभागात 1 लाख 31 हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

या महिलांनी एसटीने प्रवास केल्यामुळे महामंडळाच्या खात्यात सुमारे 35 लाख रुपयांची भर पडली आहे.st bus half ticket yojana

msrtc big news today ही योजना सुरु झाल्यानंतर एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे.

पहिल्या दिवशी पुणे विभागात 19 हजार 186 महिलांनी प्रवास केला. महिला सन्मान योजनेतील प्रवासात 50 टक्के सवलत आहे.

मात्र या प्रवासासाठी रिझर्वेशन करता येईल का? महिलांसाठी वेगळे तिकीट देणार की सर्वांना सेम असणार? सवलत असलेली बस ओळखायची कशी? एसी बसला सवलत असेल की फक्त नॉन एसी बस? हा सगळ्या प्रश्नांची उत्तरेही जाणून घेऊ.

st bus half ticket yojana:राज्य सरकाने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. एसटी महामंडळाच्या सर्व बसमधून महिलांना अर्ध्या तिकिटावर राज्यात कोठेही प्रवास करता येणार आहे. मात्र, राज्य सरकारने महिलांसाठी जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी तारीख अद्याप निच्छित झाली नाहीय. दरम्यान, राज्य सरकाने घेतलेला निर्णय हा बससाठी आणि महिलांसाठी योग्य असून तसे परिपत्रक रीतसर आल्यानंतर सर्व महिलांना लाभ देण्यात येईल, अशी माहिती जळगावचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली आहे.msrtc new rule

st bus half ticket yojana:योजनेमुळे सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम राज्य सरकार महामंडळाला मिळेल. त्यातून उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक अडचणीतील लालपरीला नवसंजीवनी मिळणार आहे. एसटी महामंडळातर्फे समाजातील विविध ३० घटकांना प्रवास भाड्यात ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. आता राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत सुमारे ६ कोटी ज्येष्ठ प्रवाशांनी घेतला आहे.msrtc update

सध्या दररोज सरासरी ५ लाखापेक्षा जास्त अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक एसटीतून मोफत प्रवास करतात.

दरमहा ६५ ते ७० कोटी रुपये मिळतात. सध्या एसटीतून दररोज ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करतात आणि विविध योजनांमुळे

महामंडळाला दिवसाला (प्रतिपूर्ती रक्कमेसह) २२ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे.

त्यातून अडचणीतील लालपरीचा प्रवास सुरू आहे.

आता राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार परिपत्रक निघाल्यानंतर महिलांना प्रवास दरात ५० टक्क्यांची सवलत लागू होईल.

त्याचाही मोठा आधार लालपरीला मिळणार आहे.msrtc free pass

लालपरीची सद्यःस्थिती msrtc new rule
सध्या दररोज सरासरी ५०-५५ लाख प्रवासी करतात लालपरीतून प्रवास., एकूण प्रवाशांमध्ये अंदाजे ३० टक्के म्हणजेच १६ ते १७ लाख

महिला प्रवासी., १२ वर्षाखालील मुलींना आणि ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत., राज्यातील ७५

वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना प्रवासात १०० टक्के सवलत.,ST Bus Half Ticket Yojana

महामंडळाचा दरमहा सरासरी खर्च ८५० कोटी व उत्पन्न ७२० कोटींपर्यंत आहे.msrtc new rule

 

नोकरदार व माहेरवासिनींना लालपरीचा आधार msrtc update
msrtc big news today:एसटीने प्रवास न करणाऱ्या महिला सध्या पर्यायी वाहनांचा वापर करतात. अनेक नोकरदार स्त्रिया स्वतःची दुचाकी अथवा चारचाकी घेऊन ये-जा करतात. काही महिला वडाप, ॲटोरिक्षातून जातात. तर अनेकजण कुटुंबासोबत खासगी वाहनाचा वापर करतात. त्या महिला आता एसटीकडून ५० टक्के सवलत मिळणार असल्याने लालपरीतून प्रवास करतील. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला भरघोस उत्पन्न मिळेल आणि अडचणीतील लालपरीची स्थिती सुधारेल, असा विश्वास महामंडळाला आहे.st bus half ticket yojana

Leave a Comment