Anudan : 50 हजार 4 थी यादी जाहीर,येथे पहा यादी.

Anudan yadi : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी 50 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास सुरुवात,येथे पहा सविस्तर माहिती….  Anudan yadi : नमस्कार शेतकरी मित्रांनो 50,000 रुपयांचे अनुदान नाकारलेल्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन म्हणून सहकार मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयातून दूरध्वनीद्वारे अनुदान प्राप्त करण्यासाठी मदत करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत, वेळेवर कर्जफेड … Read more