farming insurance 2023: 27 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, तपशील येथे पहा
farming insurance 2023: 27 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, तपशील येथे पहा farming insurance 2023: राज्य सरकारने खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 27 लाख 36 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार 15 लाख 96 हजार हेक्टरपर्यंत शेती पिकांचे नुकसान झाले आहे. … Read more